धर्म आणि शास्त्र !

हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.

यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व

अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे नाव ‘गरुडध्वज’ होते आणि त्याच्या सारथ्याचे नाव ‘दारूक/बाहुक’ होते…

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्यांचा प्रभाव महिला अन् मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची आणि बांगड्या घालण्याची लाज वाटते.

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा समन्वयक आंध्रप्रदेश

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे.

श्रावण मासातील (२२.८.२०२१ ते २८.८.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

ब्राह्मणद्वेषाची कीड दूर व्हावी !

पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले…