
कोल्हापूर – येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मधुरा लोकरे यांच्या सासूबाई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुहास लोकरे यांच्या मातोश्री श्रीमती कांचन लक्ष्मण लोकरे (वय ७१ वर्षे) यांचे कर्करोगामुळे २३ मे या दिवशी सकाळी ७.१५ वाजता त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. श्रीमती लोकरे या नियमित नामजप करत असत. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर सायंकाळी रक्षाविसर्जन करण्यात आले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार लोकरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !