निधन वृत्त

सांगली – विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक  सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मिरज येथील सनातनचे साधक श्री. गिरीश पुजारी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होते. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.