बारामती (पुणे) येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

‘मोर्च्याच्या समारोपप्रसंगी प.पू. कालीचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला’, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वतः तक्रार प्रविष्ट करून ही कारवाई केली आहे.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’- काँग्रेसची मागणी

ज्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी काँग्रेसने त्याला विरोध केला आहे आणि आताही ती तेच करत आहे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हेच लक्षात येते !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या दिवशी रस्त्यांवर नमाजपठण केल्यावरून १ सहस्र ७०० जणांवर गुन्हा नोंद

पोलिसांनी थांबवल्यानंतरही २२ एप्रिल या दिवशी जाजमऊ, बाबूपुरवा आणि बेनाझाबर ईदगाहासमोर (नमाजपठणासाठीच्या जागेसमोर) रस्त्यांवर नमाजपठण करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अल्पवयीय मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा

राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

बिहारमधील आजन्म कारावास भोगणारे माजी खासदार आनंद मोहन यांची सुटका होणार !

गुन्हेगारांच्या सुटकेसाठी नियमांत पालट करणारे शासनकर्ते बिहारमध्ये पुन्हा जंगलराज निर्माण करत आहेत. ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. 

धार्मिक भावना दुखावण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही ! – उत्तराखंड उच्च न्यायालय

भारतीय दंड संहिता २९५ अ अंतर्गत आरोपीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याला रहित करण्याची मागणी फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण मांडले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणारा आमीन याला अटक

धमकीच्या ३ प्रकरणांमध्ये धर्मांध मुसलमानांचा आतापर्यंत सहभाग असल्याचे उघड

गोवा : गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून वगळा !

गुन्हेगारी सूचीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याची कृती ही त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि हे दु:खद आहे. श्री. हनुमंत परब यांनी मागील अनेक वर्षे समाजात जे चांगले कार्य केले आहे, त्या कार्याचा हा अवमान आहे.