कर्जत (रायगड) येथे आढळली १०० हून अधिक गोवंशियांची कातडी !

कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

जेजुरी (पुणे) येथे वासरांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद

कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती.

हडपसर (पुणे) येथे ५ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकावर गुन्हा नोंद !

देशातील २९ राज्यांपैकी २२ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा असतांना देशभरात दिवसाढवळ्या गोहत्या चालू आहेत. केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्‍या गोहत्या कधी थांबतील का ?

कत्तलीसाठी नेत असलेल्या ५८ गोवंशियांची मुक्तता, २४ आरोपींना अटक !

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले.

महेंद्रगडमध्ये गोप्रेमींकडून २ घंटे गोतस्करांचा पाठलाग !

गोतस्करी रोखण्याचे काम पोलिसांनी करायचे असते, ते गोप्रेमी स्वत:चा जीव धोक्यात घालून करावे लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान

‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !

पिंपरी (पुणे) येथे गायींना बेशुद्ध करून कत्तलीसाठी नेणार्‍या ६ धर्मांधांना अटक !

विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्‍या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्‍याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे अवैध वाहतुकीत गायींना कोंबल्यामुळे एका गायीचा मृत्यू !

गोहत्याबंदी कायदा लागू असतांनाही गोवंशियांची अनधिकृत वाहतूक होतेच कशी ? कायदा-सुव्यवस्थेला न जुमानणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी !

हत्‍येसाठी बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

गोरक्षक शिवशंकर स्‍वामी यांनी तक्रार प्रविष्‍ट केली होती. पोलिसांनी टेंपो आणि ३ जनावरे कह्यात घेतली.

वारजे (पुणे) येथे गोवंशियांची अवैधरित्‍या वाहतूक करणार्‍या ३ धर्मांधांविरुद्ध तक्रार प्रविष्‍ट !

गोवंशियांच्‍या अवैध वाहतूक करणार्‍यांमध्‍ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा हा परिणाम आहे, असे म्‍हटल्‍यास चूक ते काय ?