भारत-चीनमधील गुप्तचर युद्ध आणि भारत करत असलेली सिद्धता !
‘व्हॉट्सॲप’वरून चीन आणि पाकिस्तान यांच्या गुप्तहेरांनी भारतीय सैन्य अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करून भारताची काही गुप्त माहिती चोरली असावी’, अशी शंका भारतीय गुप्तहेर संघटनेला आहे. हे प्रकरण काय आहे आणि ते किती गंभीर आहे, याविषयी लेखाद्वारे जाणून घेऊया.