मानसिक विकारावर ‘स्वयंसूचना देणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करणे’, हे प्रयत्न केल्यावर साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट !
आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.