‘निर्विचार’, हा नामजप ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
‘निर्विचार’, या नामजपामुळे सौ. संगीता चव्हाण यांना अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात असून अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.
‘निर्विचार’, या नामजपामुळे सौ. संगीता चव्हाण यांना अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात असून अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.
नियमित प्रार्थना केल्यानंतर ‘माझे मन निर्विचार होऊन एका पोकळीत खोल जात आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित होऊन आत चालू असलेला नामजप मला ऐकायला येत आहे’, अशा अनुभूती यायला लागल्या. ही शांतता अनुभवणे फारच सुंदर आहे.
अद्भुत ती करणी गुरुनामाची।
परम पूज्य ‘कुलदेवी’चा नामजप सांगती।।
अनंत ती शक्ती गुरुसंकल्पाची।
परम पूज्य ‘निर्विचार’ अखेरचे नाम देती।।
‘पश्य म्हणजे पहाणे. त्रिकाल पहाणार्या द्रष्ट्या ऋषीमुनींचा नामजप होतो, तशा प्रकारच्या नामजपाला ‘पश्यंती’ म्हणतात.’
सद्गुरुकाका देवाशी एकरूप होऊन साधकांसाठी नामजपादी उपाय शोधतात. त्या वेळी ते त्या साधकाशीही एकरूप झालेले असतात.
हा देह-वाणी पवित्र आणि शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ होय. कलियुगात नामस्मरण हा सोपा साधना मार्ग आहे.
नंतर माझे लक्ष ‘निर्विचार’ या शब्दाच्या ध्वनीवर केंद्रित झाले.तेव्हा ‘निर्विचार’ हा ध्वनी आसमंतात कुठेतरी घुमत आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तो दूरवरून ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
‘गुरूंच्या आज्ञापालनाने थेट आज्ञाचक्राचा भेद होतो’, असे मी वाचलेले होते. मला ‘प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन केल्याने सहस्रार उघडले’, याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्याच कृपेनेच घेता आली.
‘मला १५ दिवसांपासून ‘अपचन, झोप न लागणे, पित्त होऊन उलटी होणे आणि भूक न लागणे’, असे शारीरिक त्रास होत होते. मला होत असलेले त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला निरनिराळे नामजपादी उपाय करायला सांगितले.
धर्मशिक्षण वर्गातील एका महिलेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्यापासून तिच्या यजमानांचे अयोग्य वागणे पूर्णपणे थांबणे !