सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वास्तव्यास असलेल्या खोलीच्या संदर्भात श्री. अशोक भागवत यांना आलेल्या विविध अनुभूती

‘एकदा परात्पर गुरुदेवांचे वास्तव्य असलेल्या खोलीतील दैवी पालट पहाण्याचे आणि ‘मनाला काय जाणवते’, हे अनुभवण्याचे भाग्य मला गुरुकृपेने लाभले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधकांना ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ आहे’, हे तत्त्व शिकवणारे आणि पंचतत्त्वे अन् निर्गुण तत्त्व यांची अनुभूती देऊन भावस्‍थितीचा परमानंद प्रदान करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एका पहाटे गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेने मी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील स्‍वच्‍छतेची सेवा केली. त्‍यानंतर मी स्‍वयंसूचना सत्र करत असतांना गुरुदेवांनी..

केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना मुंबई सेवाकेंद्रात सेवेला जातांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ एप्रिल या दिवशी आपण या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळामध्ये प्रसाद भांडारात सेवा करत असतांना कु. श्रिया राजंदेकर हिला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संपूर्ण काळामध्ये ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव माझ्याकडून सेवा करवून घेत होते आणि तेच मला सेवा करण्यासाठी बळ देत होते’, असे मी अनुभवले.

आनंदी, प्रेमळ आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेक जणांचे त्रास न्यून झाले आहेत.ते नवनवीन प्रयोग करून साधकांचे त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधतात.

रामनाथी आश्रम पहातांना खानापूर, बेळगाव येथील कु. आदिती होणगेकर हिला आलेल्या अनुभूती !

स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘ते चित्रही सजीवच आहे’, असे वाटून श्रीकृष्णाच्या डोळ्यांत सजीवता जाणवली, तसेच ‘सुदर्शनचक्र फिरल्यासारखे वाटले आणि श्रीकृष्ण माझ्याकडेच पहात आहे’, असे जाणवले.

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या बोलण्यातील गोडवा आणि प्रीती यांमुळे रामनगर (जिल्हा बेळगाव) येथील साधकांमध्ये जाणवलेले पालट !

सद्गुरु स्वातीताईंनी रामनगर येथे येऊन साधकांना मार्गदर्शन केल्यानंतर रामनगर येथील ४ साधक रामनाथी आश्रमामध्ये साधना करायला गेले आणि २ साधक काही दिवसांमध्ये साधना करण्याचे नियोजन करत आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिका भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत असतांना अन्य साधकांना सुगंधाची अनुभूती येणे

‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला, त्या सत्संगात सौ. अनघा पाध्ये त्या करत असलेल्या भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत होत्या…

श्रीमती रजनी साळुंके यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

नेहमीच्या आजारपणामुळे मला पुष्कळ अस्वस्थता आणि खाज येते, अशा वेळी संगणकासमोर बसून सेवा चालू केल्यावर अर्ध्या ते एक घंट्यातच त्रास अल्प होतो.