शंकराचार्यांनी धर्मसंस्थापना केली, सर्वत्र धर्माची पताका फडकली ।
२२.५.२०२४ या दिवशी आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमनदिन आहे. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना स्फुरलेले काव्य येथे देत आहोत.
२२.५.२०२४ या दिवशी आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमनदिन आहे. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना स्फुरलेले काव्य येथे देत आहोत.
‘ब्रह्मोत्सव पहातांना ‘माझे डोळे आपोआप बंद होत आहेत आणि ती ध्यानावस्था आहे’, असे मला जाणवत होते.
‘श्रीमती वनिता गोविंद नारकर या माझ्या सासूबाई आहेत. त्यांना सर्व जण ‘माई’, असे म्हणतात. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे मी येथे कृतज्ञताभावाने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
‘एकदा एका शिबिराच्या निमित्त आश्रमात धर्मप्रचारक संत आणि सद्गुरु आले होते. त्यांची सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प.पू. गुरुदेवांच्या श्रीचरणी पुष्प अर्पण केल्यानंतर गुरुदेवांना नमस्कार केला, तेव्हा मी डोळे मिटल्यानंतर मला प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ज्योतीस्वरूपात दिसले.
संतांनी वापरलेल्या ‘ल्युकोपोर’चा एक तुकडा मी माझ्या आज्ञाचक्रावर लाऊन नामजपाला बसताना आज्ञाचक्रावरही न्यास केला, तेव्हा अन्य दिवसांच्या तुलनेत माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण जलद गतीने न्यून झाले.
वयस्कर व्यक्तीही गुरुकृपेने योग्य वागून आणि साधना करून आनंदात राहू शकते अन् आध्यात्मिक प्रगती करू शकते, हे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. नरुटेआजोबा यांनी शिकवले
चांगले काहीतरी घडत आहे, माझ्यात काहीतरी शिरत आहे’, असे मला वाटत होते. ‘प.पू. गुरुदेवांचा हा रामनाथी आश्रम किती वेगळा, सुंदर आणि अद्भुत आहे’, असे मला वाटले.
कु. सुषमाताई स्वतः भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करते अन् सहसाधकांनाही परिपूर्ण सेवेचे महत्त्व सांगते. ती साधकांची सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रेमाने सांगते.
‘मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी २ वेळा माझे किरकोळ अपघात झाले होते. तेव्हा माझ्या हाताचे हाड मोडले होते; पण मला गंभीर दुखापत झाली नव्हती.