सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला रथोत्सवसोहळा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा होणार आहे’, हे समजल्यापासून श्री. शंकर नरुटे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला प्रसाद भांडारातील सेवा शिकतांना लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

प्रसाद भांडारात असतांना मी स्वयंसूचना सत्र करते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसतात आणि ते माझ्याकडून स्वयंसूचना सत्र करून घेतात’, असे मला जाणवते.

तीव्र शारीरिक त्रासातही गुर्वाज्ञापालन करून सेवा करणारे शिष्य सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची देहबुद्धी न्यून करून त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेणारे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

तीव्र शारीरिक त्रास असूनही प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून कशाप्रकारे सेवा करून घेतली हे आपण मागील भागात पाहिले. या भागात शुद्धीकरण सत्संग व ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून कशी करून घेतली ? हे पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती !

रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे

देवा, लाभो तुझा सहवास प्रत्येक क्षणी ।

‘पूर्वी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सेवेच्या निमित्ताने माझ्याशी बोलले होते. १०.४.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले असतांना मला तो मागील प्रसंग आठवला आणि मला पुढील ओळी सुचल्या.

बृहस्पतिसम प्रतिभावान । ब्रह्मर्षि वसिष्ठ होते महान ।

१७.५.२०२४ या दिवशी वसिष्ठऋषींची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना त्यांच्याविषयी स्फुरलेले काव्य येथे देत आहोत.

धन्य धन्य सीतामाऊली, कल्पतरूची ती सावली ।

‘१७.५.२०२४ या दिवशी सीतानवमी आहे. सीतामातेच्या चरणी भावपूर्ण नमस्कार करूया आणि या काव्यातून आपण तिची गुणवैशिष्ट्ये पाहूया…

गुरुदेव समवेत असल्याच्या संदर्भात मुंबई येथील श्री. हेमंत पुजारे यांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेव माझ्या समोर असून तो सत्संग आता चालू आहे’, असे मला जाणवायचे आणि मला साधनेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळायची. त्यामुळे माझी सकारात्मकता वाढत होती.

मुंबई येथील श्री. हेमंत पुजारे यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या सेवेत आलेल्या अनुभूती

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्याने सेवेत झालेले लाभ !

‘सुराज्य अभियान’ सत्संगात साधिकेला झालेले आध्यात्मिक त्रास आणि सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

‘१३.१.२०२४ या दिवशी दादर, मुंबई येथे सुराज्य अभियानांतर्गत एका सत्संगाचे आयोजन केले होते. तेव्हा मला झालेले आध्यात्मिक त्रास आणि सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये यांची माहिती पुढे दिली आहे.