हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या सेवेला गेल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या कृपेने परिपूर्ण सेवा करता येणे

जसजसे मी सेवा करत गेलो, तसतसे मला देवाने सेवेसंदर्भात पुढचे पुढचे सुचवले. त्याप्रमाणे ही सेवा परिपूर्ण झाली. यावरून माझ्या लक्षात आले की, ‘सद्गुरूंचे प्रत्येक वाक्य म्हणजे त्यांचा संकल्पच असतो.’

नारदमुनी असती भाववेडे कीर्तनकार, श्रीविष्णूला आवडती फार ।

‘२४.५.२०२४ या दिवशी ‘देवर्षि नारदांची जयंती’ आहे. त्यानिमित्त नारदमुनींच्या विविध गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारी कविता प्रस्तुत करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे

दि. २१.८.२०२३ रोजी वाराणसी येथील आश्रमाच्या काढलेल्या छायाचित्रांचे सूक्ष्म परीक्षण सनातनचे सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी केले असता, आश्रमातील साधकांना आश्रमाची छायाचित्रे पाहून आणि सूक्ष्म परीक्षण ऐकून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. सीताराम (नाना) आग्रे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी झालेल्या रथोत्सवाच्या वेळी आलेली अनुभूती !

‘२२.५.२०२२ या दिवशी सकाळपासूनच वातावरण आनंदमय झाले होते. प्रत्येक जण मिरवणुकीच्या वेळेची वाट पहात होता. जेव्हा मिरवणुकीच्या स्वागतासाठी मला उभे केले गेले, तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दुरूनच दर्शन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवात सहभागी झाल्यावर सौ. अदिती अनिल सामंत यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांचा जयघोष करतांना गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटून ‘गुरुदेव सर्व साधकांना मोक्षाच्या वाटेवरून नेत आहेत’, असे वाटत होते.

‘मुलांनी मायेत न अडकता साधना करावी’, या तळमळीने त्यांना साधनेत साहाय्य करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) !  

१४.५.२०२४ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) यांचे निधन झाले. २४.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा ११ वा दिवस आहे.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सूक्ष्म रूपात समवेत असल्याविषयी श्री. अतुल पवार यांना आलेली प्रचीती !

२३.५.२०२४ (वैशाख पौर्णिमा) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

परात्पर गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्याचा सराव करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती !

श्रीकृष्णाच्या चरणकमली अबोली किंवा मोगरा यांची फुले अर्पण करत असल्याचे जाणवणे आणि त्या वेळी स्वतःचे हात गुलाबी अन् सहसाधिकेचे हात अबोली रंगाचे झाल्याचे दिसणे.

‘मूर्तीकार गणेशाची मूर्ती बनवतो, त्याप्रमाणे भगवंत साधिकेला घडवत आहे’, या विचाराने तिची भावजागृती होणे

देव माझी मूर्ती घडवत आहे, म्हणजे मला साधनेत घडवत आहे. मला घडवण्याची समयमर्यादा भगवंतच जाणतो आणि भगवंत ज्या गतीने माझी मूर्ती बनवत आहे, तो वेग मी माझ्या मनाच्या अडथळ्यामुळे, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे न्यून करत आहे…