सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या विविधांगी आणि अफाट आध्यात्मिक संशोधनापैकी काही सूत्रांची ओळख प्रस्तुत लेखात मांडली आहे .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र रेखाटतांना आणि रेखाटल्यावर पनवेल येथील श्री. सिद्धेश सूर्यकांत परब यांना जाणवलेली सूत्रे

चित्र जसजसे पूर्ण होत होते, तसतसे ते सजीव वाटत होते. मला चित्रात चैतन्य जाणवले. चित्र पाहिल्यावर ‘गुरुदेव घरी आले आहेत’, असे मला जाणवले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव’, म्हणजे मनाला परमानंदाची अनुभूती देणारा क्षण ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, संपादक, साप्ताहिक ‘ट्रुथ’

दैवी अवतारांच्या लीलांचे वर्णन करणारे काव्य आणि प्रसंग हे अत्यंत मधुर, तेजस्वी, मनाला आनंद देणारे आणि उत्साहवर्धक असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या खोलीत असतांना आणि खोलीच्या बाहेर बसलेले असतांना साधकांना जाणवलेले पालट

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले खोलीत जातांना मला जडपणा जाणवला आणि डोक्यावर दाब जाणवला. खोलीच्या मध्यभागी गेल्यावर मला उष्णता जाणवत होती.

प्रेमळ आणि देवाप्रती भाव असलेल्या अपशिंगे (जिल्हा सातारा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) खाशीबाई नारायण निकम !

‘१५.५.२०२४ या दिवशी श्रीमती खाशीबाई नारायण निकम (वय ८८ वर्षे) यांचे निधन झाले. २५.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ आणि कुटुंबियांचा आध्यात्मिक आधारस्तंभ असलेले ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे)!

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांच्या शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत, निधनाच्या वेळी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सतत नामजप करणारे आणि मनापासून समष्टी साधना करणारे कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

२५.५.२०२४ या दिवशी कोपरगाव, नाशिक येथील कै. दिलीप सारंगधर यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलगी, सून आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर मुलीला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभती येथे दिल्या आहेत.

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या छायाचित्रांमध्ये तेजोवलय असावे’, असे साधकांना वाटणे आणि २ वर्षांनंतर त्यांच्या छायाचित्रात तेजोवलय येणे

वर्ष १९८४ मध्ये प.पू. दादाजी उग्र साधना करण्यासाठी दक्षिण भारतातील एका तीर्थक्षेत्री गेले होते. तेथून परत आल्यानंतर प.पू. दादाजींनी आम्हाला त्यांचे त्या ठिकाणी साधना करत असतांनाचे छायाचित्र दाखवले.

साधकाकडे सुटे पैसे नसल्याने फलाट तिकीट मिळण्यास अडचण येणे; पण ऐन वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिकीट काढून साहाय्य करणे 

तिकिटाचे पैसे परत करण्यासाठी मी त्या व्यक्तीला तिचे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक विचारला. त्या वेळी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘पंडितजी, कभी कभी हमे भी धर्मकार्य करनेका, सेवा करनेका मौका मिलना चाहिए ना !’’ आणि नमस्कार करून ती व्यक्ती रेल्वेस्थानकात निघून गेली.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ‘नागसिद्धी’द्वारे नागयोनीतील अनेक पुण्यात्म्यांकडून दैवी कार्य करून घेणे

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन प्रत्येक शनिवारी ठाणे येथील ‘सुयश’ नावाच्या वास्तूत येत असत. त्या ठिकाणी अनेक जण त्यांच्या अडचणी योगतज्ञ दादाजींना सांगत असत.