वाराणसी आश्रमातील चैतन्यामुळे आश्रमाच्या परिसरातील पेरूंवर आलेली कीड नष्ट होऊन मोठे आणि अधिक गोड पेरू येणे
‘वाराणसी आश्रमात काही वर्षांपूर्वीची २ पेरूची झाडे आहेत. या झाडांना लागलेले पेरू थोडे मोठे झाले की, त्यांच्यावर कीड येते. त्यामुळे ते खाण्यायोग्य रहात नाहीत; मात्र या वर्षी पेरूला कीड लागण्याचे प्रमाण न्यून होऊन पेरूचा आकारही थोडा मोठा झाला आहे.