सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

‘खडतर कष्ट केल्यावरच संत होता येते’, असे आपण बर्‍याच ठिकाणी वाचलेले असते. ‘खडतर कष्ट म्हणजे काय?’, हे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पुढील लेखातून लक्षात येते. असे संत सनातनला लाभले, हे सनातनच्या साधकांचे आणि माझेही भाग्यच आहे.

मदुराई येथील सौ. लक्ष्मी नायक यांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेवांना शरण गेल्यावर तेच परिस्थिती अनुकूल करतात’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास !

दत्तजयंतीला (२९.१२.२०२० या दिवशी) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज भाग १. पाहूया . . .

प्रामाणिक आणि समाधानी वृत्ती असून संतांप्रती भाव असणारे श्री. अरविंद पानसरे !

श्री. अरविंद पानसरे यांचा (२४.१२.२०२०) मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. मनीषा आणि त्यांचे सासू-सासरे यांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

माझे विश्‍व श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ।

ज्यांची प्रीती आणि कृपा अनुभव लिहिण्यास शब्दही अपुरे पडतात ।
ज्यांच्या केवळ स्मरणाने ‘आनंदाच्या महासागरात’ रममाण होता येते ।
अशा एकमेवाद्वितीय श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ॥

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. काल ३० डिसेंबरला आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित पाहूया…

देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।

देवा, तुला शरण येऊनी आम्ही ।
तुझा आशीर्वाद घेऊनी जातो ।
धन्य धन्य ती जीवनगाथा ।
त्रिवार माझा नमस्कार नाथा ॥

आध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचा आशीर्वाद सतत राहू दे ।

आजवर तुम्ही केलेले संस्कार कायम ध्यानात राहू देत ।
सांगितलेल्याचे आज्ञापालन करून तुझ्या चरणी येता येऊ देत ।
आई (सद्गुरु काकू), प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्या चरणी आज करतो ।
आध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचा आशीर्वाद सतत राहू देत ॥

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले.