प्रेमळ आणि परेच्छेने वागून सासरी सर्वांची मने जिंकणार्‍या अलोरे (चिपळूण) येथील साधिका सौ. भक्ती नितीन चव्हाण !

अलोरे (चिपळूण) येथील सौ. भक्ती नितीन चव्हाण यांचा आज फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सहजतेने अन् निरपेक्ष प्रेमाने सर्वांना आपलेसे करणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

पूर्वी सद्गुरु ताई कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्या, तरी मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्यांच्याविषयी काहीच वाटत नसे. आता त्यांच्यातील प्रीती आणि त्यांच्या वागण्यातील सहजता यांमुळे मला ‘त्यांच्या सहवासात रहावे’, असे वाटू लागले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना धर्मरथाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘बाभूळगाव येथे सेवेसाठी धर्मरथ निघाला. त्या वेळी एक कपिला गाय आली आणि तिने धर्मरथाला प्रदक्षिणा घातली. दुसर्‍या ठिकाणीही तशीच गाय आली आणि तिने धर्मरथाला दोन प्रदक्षिणा घातल्या. हे बघून माझी भावजागृती झाली.

पनवेल येथील श्री. बल्लाळ रघुनाथ काणे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘ISO’, ‘SS’ इत्यादी ठिकाणी आदर्श व्यवस्थापनाचे धडे दिले जातात; परंतु सनातनच्या रामनाथी आश्रमात सर्वांत चांगले व्यवस्थापन शिकायला मिळाले….

सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेच्या वेळी कु. शर्वरी कानस्कर आणि तिची आई सौ. अनुपमा कानस्कर यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

नृत्यासाठी गाणे निवडतांना ‘नवरात्र चालू असल्याने सात्त्विक गाण्यांची निवड करावी. शुद्ध कथ्थकच्या ऐवजी देवीचे स्तुतीपर नृत्य बसवावे. अंजलीसाठी देवीची ‘मारक शक्ती’ दर्शवणारे नृत्य आणि शर्वरीसाठी आनंद अन् भाव व्यक्त होणारे ‘कृष्णाष्टकम्’ हे गाणे निवडावे’, असे विचार माझ्या मनात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या काळात राजस्थान येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. त्या दिवशी माझी प्रत्येक सेवा भावपूर्ण होत होती आणि माझे मन शांत होते.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘विष्णुलीला सत्संग’ यामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. पुण्यातील साधकांनी अर्पिलेली निवडक कृतज्ञतापुष्पे येथे देत आहोत.

वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. राजाराम पाध्ये (वय ६३ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’

आज झाला आम्हा आनंदीआनंद । ‘ज्योती’ झाली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी मुक्त ॥

१७.२.२०२० या दिवशी पुणे येथील साधिका सौ. ज्योती दाते यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी पुणे येथील साधिकांना सुचलेल्या कविता येथे दिल्या आहेत.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगांच्या माध्यमातून साधिकेने अनुभवलेली त्यांची कृपा !

‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देणे.