वाळवीचा प्रादुर्भाव होऊन घरातील साहित्य खराब होणे; पण प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी वापरलेले साहित्य सुरक्षित रहाणे

‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले त्यांची कुलदेवता श्री योगेश्वरीदेवीचा कुलाचार करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे जायच्या. तेव्हा त्या सोलापूर येथील आमच्या घरी वास्तव्य करायच्या…

‘जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।’, या संतवचनाची प्रचीती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१.१२.२०२२ या दिवशी मी माझ्या मामाच्या मुलाच्या विवाहासाठी दादर (मुंबई) येथे निघालो. विवाहासाठी जाण्याचा निर्णय अकस्मात् घ्यावा लागल्याने मला रेल्वेचे ‘जनरल’ तिकीट काढून …

कपडे खरेदी करतांना ते आकर्षक असण्यासह सात्त्विक असणे आवश्यक !

‘दिवाळीनिमित्त आपण कुटुंबियांसाठी मोठ्या हौसेने नवीन कपडे खरेदी करतो. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे ‘रेडीमेड’ कपडे विक्रीसाठी उपलब्ध असतात…

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत नवरात्रीच्या कालावधीत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरतांना आलेल्या अनुभूती !

‘आश्विन शुक्ल नवमी (२३.१०.२०२३) या दिवशी मला सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती कृतज्ञताभावाने अर्पण करते.

देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या सनातननिर्मित सात्त्विक रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवतांच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

साधिकेला झालेले त्रास आणि तिला आलेली श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्याची प्रचीती !

२ दिवसांनी मला बरे वाटले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे बोलणे आठवून माझा कंठ दाटून आला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील सामर्थ्याची मला प्रचीती आली.

नवरात्रीच्या कालावधीत साधिकेला आलेल्या अनुभूती !

मी नवरात्रीत नऊ दिवस घरात देवीची स्थापना करते. तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा तांबडा प्रकाश देवघरात पसरतो आणि जणूकाही ‘देवीची मूर्ती आता बोलणार आहे’, असे मला वाटते. त्या वेळी मला शंखनाद ऐकू येत असतो.

नवरात्रीत माहुरच्या श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला जाण्याची इच्छा होणे आणि खोलीतील फुलपाखरामध्ये रेणुकादेवीचे दर्शन होणे

त्या फुलपाखराच्या माध्यमातून पात्रीकरकाकूंना श्री रेणुकादेवीचे आणि मला बगलामुखी देवीचे दर्शन झाले अन् आमचा भाव जागृत झाला.

शिवमोग्गा, कर्नाटक येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. शिवानी कामत (वय १० वर्षे) !

आश्विन शुक्ल नवमी (१२.१०.२०२४) या दिवशी कु. शिवानी कामत हिचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजींच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.