साधिकेला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सूक्ष्मातून समवेत असल्याच्या संदर्भात येत असलेल्या अनुभूती
मी झोपेतून जागी झाल्यावर मला सर्वप्रथम श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होते. मला ‘त्या मार्गदर्शन करत आहेत’, असे दिसते.
मी झोपेतून जागी झाल्यावर मला सर्वप्रथम श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होते. मला ‘त्या मार्गदर्शन करत आहेत’, असे दिसते.
एखाद्या दिवशी दैनिक विलंबाने आले, तर ते बेचैन होत असत. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संगच आहे’, असे त्यांना वाटत असे.
‘२४.२.२०२४ या दिवशी सारणीलिखाण करत असतांना गुरुदेवांनी जो दृष्टीकोन सुचवला, त्या विचाराने माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि पुढील काव्यपंक्ती गुरुदेवांनी सुचविल्या.
‘एकदा मला प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेथे जातांना ‘मी ब्रह्मांडाच्या पोकळीतून जात आहे’, असे मला जाणवले…
‘सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस असतो. २५.९.२०२२ या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा होतांना मी अनुभवलेल्या भावस्थितीबद्दलची माहिती येथे दिली आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी यंत्रावरून प्रेमाने हात फिरवल्यावर ‘साक्षात् आदिशक्तीने यंत्राला स्पर्श केल्यामुळे आपत्काळात साधकांना अन्न-धान्य न्यून पडणार नाही’, असा विचार आला.
आश्विन शुक्ल एकादशी (१४ .१० .२०२४ ) या दिवशी चि. श्लोक गोगटे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला जाणवलेली त्याची वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आम्हाला विवाहस्थळी देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे अस्तित्व जाणवले. ‘या सभागृहात २० वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा सत्संग झाला होता’, असे आम्हाला नंतर समजले.
‘अश्विन शुक्ल द्वादशी (१४.१०.२०२४) या दिवशी चि. पावन गुरुमूर्ती गौडा हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘९.३.२०२४ या दिवशी देवद येथील सनातनच्या आश्रमात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या चरणपादुका आल्या होत्या…