अधिकोषात खाते उघडतांना आणि त्‍याचा वापर करतांना पुढील सूचनांचे कटाक्षाने पालन करून स्‍वतःच्‍या अमूल्‍य वेळेचा अपव्‍यय, तसेच मनस्‍ताप टाळा !

अधिकोषातील बचत (सेव्‍हिंग) खाते (अकाउंट) व्‍यवहारांच्‍या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक: कृतज्ञता ( भाग २ )

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अधिक मासाच्‍या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्‍याहतपणे करणार्‍या सनातनच्‍या आश्रमांना अन्‍नदान करून पुण्‍यसंचयासह आध्‍यात्मिक लाभही मिळवा !

भारतीय संस्‍कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्‍नदान, वस्‍त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्‍यबळाची प्राप्‍ती करून देते. ‘या पृथ्‍वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

साधकांनो, रुग्‍णाईत साधकांना साहाय्‍य करून त्‍या माध्‍यमातून गुणवृद्धी करा ! 

आपत्‍काळात साधकांवर कोणत्‍याही प्रकारचे संकट येऊ शकते. साधकांनी स्‍वतःतील ‘इतरांना साहाय्‍य करणे’, हा गुण वाढवला, तर आपत्‍काळात अन्‍य साधकांवर संकट आल्‍यावर त्‍यांच्‍या साहाय्‍याला धावून जाता येईल आणि त्‍याला मनापासून साहाय्‍य करता येईल.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

प्रारंभ – आषाढ शुक्‍ल चतुर्दशी (२.७.२०२३)  रात्री ८.२२ वाजता
समाप्‍ती – आषाढ पौर्णिमा (३.७.२०२३) सायंकाळी ५.०९ वाजता

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – विठुमाऊली

विठुमाऊली
प्रसिद्धी दिनांक : २९ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ जूनला
दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !