टेक्सास (अमेरिका) येथील डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे १८ सहस्र गायींचा मृत्यू !
डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. यामुळे तेथे आग लागली. या अपघातात एक जण गंभीररित्या घायाळही झाला आहे.
डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. यामुळे तेथे आग लागली. या अपघातात एक जण गंभीररित्या घायाळही झाला आहे.
टि्वटरचे सर्वेसर्वा मस्क यांनी टि्वटरचे पूर्वीचे चिमणीचे चित्र (लोगो) कायम ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी चिमणीचे चित्र पालटून त्याजागी कुत्र्याचे चित्र ठेवले होते.
३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी हे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळामुळे असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या उप साहाय्यकांचे आवाहन !
जॉर्जिया राज्याच्या विधानसभेचे हिंदूंकडून आभार ! जेथे हिंदूंचा द्वेष करण्याचा प्रयत्न एका षड्यंत्राद्वारे केला जातो, अशा ठिकाणी असा प्रयत्न सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे !
लोकशाहीची हत्या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्या निलंबनावरून भारताला सुनावण्याचा कोणता अधिकार ?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अमेरिकेत रहाणारी मुलगी सीरत यांना खलिस्तानवाद्यांकडून दूरभाष करून धमकी देण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली. सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.
नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !
त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
या महिलेकडे २ रायफल्स आणि एक हँडगन होती. ‘या महिलेने गोळीबार का केला ?’, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला या शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जात आहे.