वॉशिंग्टन – अमेरिकेच्या दक्षिण-मध्य आणि पूर्व या भागांत झालेल्या चक्रीवादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला. ३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी हे चक्रीवादळ आले होते.
अमेरिका में भारी तबाही मचा रहा तूफान और बवंडर, अभी तक 21 लोगों की गई जान, सैकड़ों हुए घायल#Tornadoes #USA #Storms
Zee Business LIVE 👉 https://t.co/YY97sSN9Sr pic.twitter.com/vzP8IRY1E6
— Zee Business (@ZeeBusiness) April 2, 2023
या चक्रीवादळामुळे असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली. अनुमाने ६ लाखांहून अधिक घरांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला. लोकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी झाली, तसेच रस्त्यांवर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले.