केवळ ५६ टक्के भारतीयच ईश्वराला मानतात ! – सर्वेक्षण
विविध देशांतील किती टक्के लोक ईश्वराला मानतात, यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’च्या ट्विटर खात्यावरून या संदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे.
विविध देशांतील किती टक्के लोक ईश्वराला मानतात, यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’च्या ट्विटर खात्यावरून या संदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे.
भारतातील अंतर्गत प्रश्नांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी अमेरिका लव्ह जिहादमुळे भारतातील लक्षावधी हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यावर चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !
अमेरिकेत हेरगिरी करणारे फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले होते. त्या वेळी गैंग यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला फटकारले होते.
भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसणार्या धूर्त अमेरिकेच्या अशा राजदूतांना भारताने योग्य वेळ आली की धडा शिकवला पाहिजे !
जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झाल्याचे निदान !
इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या अतिरेकी वापराचेच हे फलित आहे, हे जाणा !
सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासांवरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणांचे प्रकरण
या प्रकाराला ‘इंटरनेट अॅपोकॅलिप्स’ अशा संज्ञेने संबोधिले गेले आहे.