McDonald Burger Infection In US : अमेरिका – मॅकडोनाल्डचा बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ‘ई-कोलाई’ आजाराचा संसर्ग !
भारतात गल्ली-बोळांत मॅकडोनाल्डची मोठमाठी दुकाने असून दक्षतेचा उपाय म्हणून सरकारने येथील पदार्थांची पडताळणी करणे आवश्यक आहे !
भारतात गल्ली-बोळांत मॅकडोनाल्डची मोठमाठी दुकाने असून दक्षतेचा उपाय म्हणून सरकारने येथील पदार्थांची पडताळणी करणे आवश्यक आहे !
विकास यादव प्रकरणात भारताच्या विरोधात जाऊन अमेरिकेची ‘री’ ओढणारी काँग्रेस आणि तिचे तथाकथित ‘सिव्हिल स्टेट’चे (नागरिक राज्याचे) कोंडाळे, या ‘नेटवर्क’मध्ये पुरते गुंतलेले आहे.
भारतात काँग्रेसवाले, साम्यवादी आदी जी मागणी करतात, तीच आता एलॉन मस्क यांनी करणे, हा ‘योगायोग’ कसा ? ‘पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या मस्क यांचे हे विचार समाजाला मागे घेऊन जाणारे आहेत’, असे आता कुणी का म्हणत नाही ?
भारतद्वेषी कॅनडा आणि अमेरिका या देशांतून भारतात उघडपणे आतंकवादी कारवाया करण्याची धमकी दिली जाते आणि हे दोन्ही देश याविषयी पन्नूवर कोणतीही कारवाई करत नाहीत.
कोणताही पुरावा नसतांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येचा आरोप केल्यानंतर आता त्यांनी पुरावे नसतांना आरोप केल्याची निलाजरी स्वीकृती दिली. तसेच अमेरिकेचेही होणार आहे. अमेरिकालाही हे सांगावे लागणार आहे !
जे लोक भारताला मागास समजतात आणि अमेरिकेसह अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांना प्रगत समजतात, त्यांना क्रिस्टेन फिचर अन् अन्य विदेशी नागरिक यांनी भारताविषयी दिलेले अभिप्राय म्हणजे एक चपराकच आहे !
अमेरिकन फार्मा आस्थापन ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा भारतात मोठा व्यवसाय आहे आणि ते दीर्घकाळापासून देशात बेबी पावडरची विक्री करत आहे.
‘युरोपा क्लिपर’ हे अंतराळयान ११ एप्रिल २०३० या दिवशी गुरूच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर पुढील ४ वर्षांत ते ४९ वेळा ‘युरोपा’ चंद्राच्या जवळून जाईल.
कॅनडा आणि भारत यांच्यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा ! भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ?
नसरूल्लाच्या हत्येच्या संधीचा लाभ घेऊन भारताने एकाकी पडलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलावे !