
वॉशिंग्टन (अमेरिका) – कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेले साहाय्य आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही निश्चिती देतो की, कोरोनाच्या या कठीण काळात आम्ही भारतासमवेत उभे आहोत, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी भारताचे आभार मानत साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी अँटनी ब्लिंकेन यांची येथे भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आणि कोरोना काळात भारताला साथ दिल्यामुळे बायडेन प्रशासनाचे आभार मानले.
Pleasure to meet @SecBlinken. A productive discussion on various aspects of our bilateral cooperation as well as regional and global issues.
Covered Indo Pacific and the Quad, Afghanistan, Myanmar, UNSC matters and other international organizations. pic.twitter.com/7UDkXsyJdC
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 28, 2021
कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड