
वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामध्ये इस्रायलला समर्थन देण्यासाठी अमेरिकेतील शिकागो शहरात अमेरिकी भारतियांनी २ मोर्चे काढले. त्यांनी हमास या जिहादी आतंकवादी संघटनेवर इस्रायलमधील ज्यू नागरिकांवर आक्रमण करण्याचा आरोप केला.
Indian-Americans rally in support of Israel in Chicago | Via @indiatvnews https://t.co/1fk28g51YX
— India TV (@indiatvnews) May 18, 2021
अमेरिकी भारतीय नेते डॉ. भरत बरई यांनी म्हटले की, आम्ही इस्रालयचे आणि त्याच्या नागरिकांचे समर्थन करत आहोत, ज्यांना गाझापट्टीतून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हमासने केवळ इस्रायलमधील लोकांची घरे उद्ध्वस्त केलेली नाहीत, तर गाझामधील लोकांवरही ते दहशत निर्माण करत आहेत. अनेक दशकांपासून युद्धाचा सामना करणार्या इस्रायल आणि गाझा यांमधील लोकांना आता शांततेत रहायचे आहे.
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा