इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्यात ५ एप्रिलच्या रात्री चकमक झाली. यात पाकचे ६ सैनिक ठार झाले, तर अनेक सैनिक घायाळ झाले, असा दावा अफगाण तालिबानकडून करण्यात आला आहे. पूर्व अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतातील तानी जिल्ह्यातील सीमेवर ही चकमक झाली.
अफगाण तालिबानने एका पाकिस्तानी सैन्य चौकीवर नियंत्रण मिळवल्याचा आणि एका सैनिकाचा मृतदेह त्यांच्या कह्यात असल्याचा दावा केला आहे.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman