‘साधक-पती’ या नात्याने पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि साधनेमुळे प्रतिकूल प्रसंगही सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) !

आज त्यांच्या पत्नीला जाणवलेले त्यांचे अन्य गुण, तसेच निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा साधनेसाठी त्यांना झालेला लाभ आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी बंडी शिवण्याची सेवा करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बंड्यांच्या शिवणाचे संशोधन करण्यात आले. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे, झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचे ९ वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त करून सुयश !

या यशाविषयी तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि दृढ श्रद्धेने प्रतिकूल प्रसंग सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे ) !

श्रीमती अनिता जोशी यांना अधिवक्ता चारुदत्त जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’चा बालसाधक चि. रेयांश रावत (वय ५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीकृष्णाप्रती निरागस भाव असलेला महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. रेयांश !

प्रेमळ, समंजस आणि सर्वांशी जवळीक असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी पुणे येथील कु. शर्वणी मिलिंद चव्हाण (वय १३ वर्षे) !

कु. शर्वणी मिलिंद चव्हाण हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःत पालट करण्याचा ध्यास असलेले जुन्नर (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संजय जोशी (वय ५६ वर्षे) !

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी जुन्नर (पुणे) येथील श्री. संजय जोशी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

गुरूंच्या संदर्भातील गीते ऐकतांना मन निर्विचार होऊन शांतता अन् स्थिरता अनुभवणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती जानकी राधाकृष्णन् !

श्रीमती जानकी राधाकृष्णन् यांना ‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ तसेच ‘गुरु-शिष्य का नाता ।’, ही गीते ऐकतांना आलेली अनुभूती….

जीवनातील कठीण प्रसंगात स्थिर आणि भगवंताच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मीरारोड (मुंबई) येथील सौ. सुनीता राजपूत (सौ. कोळी) (वय ६५ वर्षे) !

सौ. राजपूत यांच्याविषयी सौ. स्नेहल गुरव यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे शेवटचे आजारपण आणि मृत्यू

या ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वांनाच आपत्काळाला तोंड देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता यावे’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – संकलक