लहान वयात अत्यंत प्रगल्भ विचार असलेली फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १० वर्षे) !
‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले.
सुश्री (कु.) सुनीता यांच्यामध्ये साधनेमुळे झालेले पालट आणि त्या आनंदी असल्याचे पाहून आई-वडिलांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय पालटला. सुश्री (कु.) सुनीता यांच्यासाठी ही एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती होती.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचे साधक ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांचे वडील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम नरुटे यांचे छायाचित्र पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘कोथरूड, पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. सुनंदा सुरेश वाटवे यांचे ११.१.२०२२ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ११.३.२०२२ या दिवशी असलेल्या त्यांच्या द्वितीय मासिक श्राद्धानिमित्त पुणे येथील साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्रीमती सामंतआजी यांच्याकडे बघून त्या शिक्षिका वाटत नाहीत; कारण त्या शिकवण्याच्या भूमिकेत नसून सतत शिकण्याच्या स्थितीत (शिष्यभावात) असतात.
गुरूंप्रतीचा अपार भाव, नम्रता, अल्प अहं यांमुळे आता त्यांची पुढची प्रगती जलद गतीने होणार आहे. आपण सर्वांनी आजींकडून शिकूया आणि त्यांचे गुण आचरणात आणूया.
एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्याच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह यांनी इंग्रजीत केलेली कविता पुढे दिली आहे.
‘एकदा वर्माकाकू मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी देवाच्या कृपेने मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
९.२.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये या सत्काराचा वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सुश्री (कु.) कलाताई यांच्याविषयीची गुणवैशिष्ट्ये पाहू.