भ्रमणभाष हाताळणार्यांनी त्याच्या वापराविषयी पुरेसे ज्ञान घेणे आवश्यक !
काही दिवसांपूर्वी गृहिणी असलेल्या एका महिलेकडून नकळत तिच्या भ्रमणभाषवरील काही बटणे दाबली जाऊन ‘क्लिन ट्रॅश’ नावाचे ‘ॲप’ (प्रणाली) डाऊनलोड झाले. त्यानंतर भ्रमणभाषवर अनेक अनावश्यक संकेतस्थळे दिसू लागली…