रत्नागिरी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सव्वा लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला सहभाग
राजापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती, लांजा ५८, रत्नागिरी ७०, संगमेश्वर ७२, चिपळूण ७६, आणि मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे.