हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला समाजातील विविध धर्माभिमान्यांकडून मिळालेले साहाय्य !
‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !
‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !
उपाय सत्संगामध्ये पू. रमानंदअण्णा यांच्यात असलेला अत्यंत शरणागतभाव त्यांच्या वाणीतून व्यक्त होऊन आम्हा सर्वांमध्ये तोच भाव प्रकट होतो ….
सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजप केल्यामुळेच माझे दोन्ही डोळ्यांचे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले.
आरंभी एक कृती म्हणून साधनेचे प्रयत्न करणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सत्संग लाभल्यावर साधनेला प्राधान्य देणे, ‘सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सत्संग’ या माध्यमांतून गुरुदेवांप्रती श्रद्धा बळकट होणे
‘एका बालसाधकाने नामजप लिहिलेली वही गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) दिल्यावर ती वही सर्व साधकांना गंध घेण्यासाठी दिली …
जून २०२३ मध्ये सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथील सौ. कुमुद अनुज द्विवेदी आणि त्यांची कन्या कु. भाविनी अनुज द्विवेदी (वय ११ वर्षे) काही दिवसांसाठी वाराणसी येथील सेवाकेंद्रात गेल्या होत्या, तेव्हा सौ. कुमुद यांना भाविनीचे जाणवलेले गुण आणि कु. भाविनीला वाराणसी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिर अन् श्रीराममंदिर येथे आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. २९ फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज पुढील भाग पाहूया.
हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील साधक श्री. राजू धरियण्णवर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ महोत्सवाच्या दुसर्या दिवशी, तसेच नंतरही आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
निषाद यांच्यातील ‘निरपेक्षता आणि प्रेमभाव’ या गुणांत वृद्धी झाली आहे. ते इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्म ज्ञानासंबंधी प्रसिद्ध झालेले लेख वाचत असतांना मला आनंद जाणवतो. ते सूक्ष्म ज्ञानासंबंधीचे लेख सोप्या भाषेत लिहितात.