सत्संगाने तुम्ही हवे तितके महान बनू शकता !
जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला सहयोग ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग- सान्निध्य वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’
जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला सहयोग ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग- सान्निध्य वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’
गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.
पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.
मला जिकडे बघावे तिकडे, म्हणजे सगळीकडेच ‘ॐ’ दिसले.तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘आता लक्षात आले ना की, तुमच्या घरात त्रिदेवांचे अस्तित्व आहे.’
त्याने घाटंजी येथील सभेच्या वेळी आमच्या समवेत पूर्ण वेळ नामजप केला. त्याचे गुण आणि तळमळ पाहून ‘मी किती न्यून पडते’, याची जाणीव होऊन मला खंत वाटली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. १ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
काही साधकांना आश्रमात आल्यानंतरही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे शिबिरात सहभागी होण्यास अडचणी येतात. त्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
नारायण स्वरूप गुरुदेव हमारे । साधकों को मोक्ष का मार्ग दिखाते ।।
उनकी कृपा दिलातीं, साधना में स्थिर करतीं । नारी नहीं, आप हैं साक्षात् मां नारायणी ।। १ ।।
रामनाथी आश्रमात महाविष्णु आणि श्री महालक्ष्मी दोन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या) रूपाने वावरत असल्याने ‘मी चैतन्याच्या कवचात रहात आहे’, याची मला सतत जाणीव होत होती.
‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकत असतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.