विधानसभेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
भाजपचे आमदार राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठवला आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठवला आहे.
या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.
राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे.
२८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घेण्याचे निर्देश दिले.
‘कर भरणे हे कर्तव्य आहे’, हे आजपर्यंतच्या सरकारने किंवा प्रशासनाने नागरिकांना शिकवलेच नाही, त्याचा हा परिणाम !
सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) बिंदूमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या ८ दिवसांत चालू करणार, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत दिली.
सरकारने सादर केलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्याच्या तिजोरीची लूट करणारा असून राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला असतांना अनेक योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाकडून सरकारवर करण्यात आला.
१ मार्च रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा भ्रमनिरास करणारा, राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणार्या निवृत्ती वेतनाच्या मानधनासंबंधीच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या आहेत.
मागील वर्षी प्रशासनाने वीज कंपनीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांना उत्कृष्ट यंत्रचालक हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.