संपादकीय : सरकारी आस्थापनांचा पांढरा हत्ती !
आस्थापने आणि महामंडळे लाभात चालवू न शकणारे सरकार मंदिरे का कह्यात घेते ?
आस्थापने आणि महामंडळे लाभात चालवू न शकणारे सरकार मंदिरे का कह्यात घेते ?
विज्ञानाच्या कसोटीवर सर्वांपेक्षा पलीकडे असलेले तत्त्व सिद्ध करणे, हेच मूळात अवैज्ञानिक !
१६ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि’ गुरुकुलात दिले जाणारे शिक्षण’ आणि ‘विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे शिक्षण’, हा भाग वाचला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.
एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे.
प्रथम वंदितो श्री गजानना । वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन । पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।
लक्ष्मणा, लंका सोन्याची जरी असली तरी मला तिच्याविषयी प्रेम नाही. आई आणि जन्मभूमी मला स्वर्गाहूनही थोर वाटतात.
‘‘जागतिक तरुणांसाठी आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली, तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी शरद पवार आहेत.
पुद्दुचेरी येथील महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नाटकातून सीतामातेचा अवमान करण्यात आला. नाटकामध्ये तिला रावणासमवेत नाचतांना दाखवले, सीताहरणापूर्वी सीतामाता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते…
सीतामातेच्या स्वयंवराची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. सीतामातेचे वडिल राजा जनक यांनी राजसभेत घोषणा केली होती, ‘भगवान शिवाच्या धनुष्याची प्रत्यंचा जो जोडू शकेल, त्याच्याशी सीतेचा विवाह होईल.’
चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर बुक्क यांसारखीच समर्थ-शिवराय अशी जोडी असल्याची मांडणी अनेक जण करतात; पण या दोन जोड्या आणि समर्थ-शिवराय या नात्यात महत्त्वाचा भेद आहे.