राज्यातील ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार !

नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !

पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !

हिंजवडी (पुणे) येथे पुलाचे काम करतांना ‘बाँबशेल’ सापडले !

बाँबशेल पुष्कळ जुने असल्याने ते जिवंत आहे कि निकामी, हे अद्याप समजू शकलेले नाही. संरक्षण विभागाला याविषयी कळवण्यात आले आहे. संरक्षण विभागाकडून त्याची पडताळणी केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करण्याची सेवा करतांना गोवा येथील वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी निघालेल्या रथोत्सवात मला नृत्य करण्याची सेवा मिळाली. त्याविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

धर्माचरणाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण एकादशी (५.४.२०२४) या दिवशी मोक्षदा अमोल शिंदे हिचा ४ था वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गोवा येथील श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात पडलेली वैशिष्ट्यपूर्ण स्वप्ने !

स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांच्या हृदयाजवळ विश्वदर्शन होणे आणि काही दिवसांनंतर प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी ‘ॐ श्री विश्वदर्शन देवताय नमः ।’ हा नामजप साधकांना करायला सांगितल्याचे कळणे

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे संशयित आतंकवादी चिनी महिलेची विवाह नोंदणी !

अशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

अकोला येथे १ सहस्र महिला आणि मुली यांच्यासाठी नि:शुल्क लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

महिला आणि मुली यांना स्वसंरक्षण करता यावे अन् त्यांच्यामधे शौर्य निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने स्थानिक तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर १ सहस्र महिला आणि मुलींसाठी…

गौण खनिजाचा अवैध उपसा करणार्‍यांकडून ९ कोटी रुपयांचा दंड वसूल !

जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन चालू होते. गत ७ – ८ मासांत २२४ ठिकाणी कारवाई करत जिल्हा प्रशासनाने ९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

कल्याण येथील प्रदूषण करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई !

कल्याण येथे वारंवार असे प्रकार आढळत असतांना अधिकार्‍यांनी यापूर्वी कारवाई का केली नाही ? सामान्यांनाही प्रदूषण कशामुळे होते ते कळते, ते प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना लक्षात येत नाही का ?