ध्यान
‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।’ (पातञ्जलयोगदर्शन, विभूतिपाद, सूत्र २), म्हणजे ‘तेथे (जेथे ध्यानाचा अभ्यास केला आहे तेथे) प्रत्ययाशी (ज्ञानाची, विचारांची किंवा चित्तवृत्तीची) एकतानता (एकरूपता) साधणे म्हणजे ध्यान होय.’
‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।’ (पातञ्जलयोगदर्शन, विभूतिपाद, सूत्र २), म्हणजे ‘तेथे (जेथे ध्यानाचा अभ्यास केला आहे तेथे) प्रत्ययाशी (ज्ञानाची, विचारांची किंवा चित्तवृत्तीची) एकतानता (एकरूपता) साधणे म्हणजे ध्यान होय.’
‘भारतात मोदी सरकार आणि विविध राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ सरकारे येण्यापूर्वी हिंदूंच्या प्रत्येक सणांना आतंकवादी आक्रमणाचे भय असायचे. एवढेच नाही, तर १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताकदिन या राष्ट्रीय सणांच्या दिवसांवरही नेहमीच जिहादी आक्रमणांचे सावट असायचे.
‘काही विकार न उद़्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ‘ध्यान’ महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे.
हिंदू जागृत नसल्याने जगभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही त्याविषयी काहीच आवाज उठवला जात नाही. हिंदूहितासाठी दुसरे कुणीतरी कार्य करील, यावर अवलंबून न रहाता हिंदूंना जागृत करण्यासाठी गावागावांत आणि शहरांत आंदोलने झाली पाहिजेत, तर कुठेतरी बांगलादेश किंवा अन्यत्र कुठेही हिंदूंवर अत्याचार झाल्यास त्याविषयी कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण होईल.
‘२१.११.२०२४ या दिवशी सकाळी ६.३० वाजता पू. (कै.) आरवल्ली आण्डालआजी यांनी झोपेतच देहत्याग केला. त्या एका आध्यात्मिक कुटुंबातील होत्या. त्यांना लहानपणापासूनच ईश्वराप्रती ओढ होती.
‘२.१०.२०२४ या दिवशी माझी आई सौ. शकुंतला शामराव जगताप (वय ७८ वर्षे) हिचे निधन झाले. आई रुग्णाईत असतांना आणि तिच्या निधनानंतर मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘९.७.२०२३ या दिवशी मला देवाच्या कृपेमुळे सनातन धर्मातील चार वर्णांच्या संदर्भात सूक्ष्मातून ज्ञान मिळाले आणि ही संगणकीय धारिका मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पडताळण्यासाठी दिली.
२० डिसेंबर या दिवशी आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाच्या विविध प्रयत्नांपैकी काही सूत्रे जाणून घेतली. आता आपण यांपैकी उर्वरित सूत्रे आणि राग येऊ नये, यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.
हे गुरुराया, त्रिभुवनात तुम्ही एकमेव आहात गुरु परमेश्वर ।
कलियुगातील हा तुमचा अवतार देतो आम्हास परमानंद ।।
प.पू. गुरुदेव, आपल्याच कृपेने सुचलेले विचार येथे दिले आहेत. अध्यात्मच विज्ञानाची जननी आहे आणि अध्यात्म नेहमीच श्रेष्ठ आहे. याविषयी काही उदाहरणे येथे दिली आहेत.