‘डीजे लेझर शो’चे घातक दुष्‍परिणाम जाणून त्‍याच्‍यावर बंदी आणा !

खरेतर प्रशासनाने ‘डीजे लेझर शो’च्‍या वापरावर स्‍वतःहून बंदी घालायला हवी. त्‍यासाठी प्रशासनाने रुग्‍णसंख्‍या वाढण्‍याची आणि ‘डीजे लेझर शो’वर बंदी घालण्‍याच्‍या मागणीची वाट कशाला पहावी ? कुणी मागणी केल्‍यावर ‘डीजे लेझर शो’वर बंदी घालण्‍यापेक्षा दुष्‍परिणाम जाणून त्‍यावर स्‍वतःहून बंदी घालणारे प्रशासन हवे !

सूक्ष्मातील समजण्‍याची क्षमता असलेल्‍या जोधपूर (राजस्‍थान) येथील सनातनच्‍या ६३ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७३ वर्षे) !

सनातनच्‍या ६३ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७३ वर्षे) यांच्या वाढदिवसानिमित्त त्‍यांना आलेल्‍या अनुभूती आणि साधकाला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहे.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील समष्‍टीच्‍या उद्धाराच्‍या तीव्र तळमळीमुळे ७ वर्षांपासून निरंतर चालू असलेली भक्‍तीसत्‍संगरूपी दिव्‍य शृंखला !

‘आश्विन शुक्‍ल पक्ष चतुर्थी (५.१०.२०१६) या दिवशी नवरात्रीमध्‍ये पहिला भावसत्‍संग झाला. त्‍यानंतर सत्‍संगाचा आध्‍यात्मिक स्‍तर (दर्जा) वाढत जाऊन अवघ्‍या ५ वर्षांतच म्‍हणजे ३०.९.२०२१ या दिवशी भावसत्‍संगाचे रूपांतर भक्‍तीसत्‍संगामध्‍ये झाले.

असे आहेत आमचे साधेभोळे पू. उमेशअण्‍णा ।

निरपेक्ष राहूनी सेवा अन् साधना करती ।
अखंड प्रयत्न अनुसंधानात रहाण्‍यासाठी ॥
नसे अहंची बाधा, नसे आसक्‍ती त्‍यांना ।
असे आहेत आमचे साधेभोळे ‘पू. उमेशअण्‍णा’ ॥

अनिष्‍ट शक्‍तींच्‍या आवरणामुळे ‘आश्रमात श्राद्धविधी करू नये’, असे वाटणे; परंतु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने श्राद्धविधी केल्‍यावर साधक आणि पितर यांना आनंद मिळाल्‍याचे जाणवणे

‘मी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. मी गणेशोत्‍सवासाठी सासवड (जिल्‍हा पुणे) येथे घरी गेलो होतो. त्‍या ८ – १० दिवसांत माझे शरीर फार जड झाल्‍यासारखे वाटत होते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अंजली कानस्‍कर  हिला नृत्‍याचा सराव करतांना, तसेच अन्‍य वेळी आलेल्‍या विविध अनुभूती

वर्ष २०२१ मध्‍ये शिवाच्‍या दोन गीतांवर नृत्‍य बसवले होते. त्‍या नृत्‍यांच्‍या सरावाच्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

Navratri : जगत्पालक आद्याशक्ति

नवरात्रीतील पहिले ३ दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे ३ दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे ३ दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

Navratri :  करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी

करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.

Navratri : नवरात्रीत कुंकुमार्चन कसे कराल ? 

‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वाहतात.’

Navratri  : श्री सरस्वतीदेवी

ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे.