गोव्‍याचा वैभवशाली इतिहास !

गोवा हा कोकणीमध्‍ये ‘गोंय’ आणि मराठीमध्‍ये ‘गोवे’ म्‍हणून ज्ञात आहे. मद्रास शब्‍दकोशामध्‍ये त्‍याला संस्‍कृतमधील ‘गो’ म्‍हणजे गाय या शब्‍दाशी जोडले असून त्‍या अर्थाने त्‍याला ‘गोपालांचा देश’ असे संबोधले आहे.

भरकटलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांची कथा आणि व्‍यथा

सध्‍या ‘फेसबुक’ आणि अन्‍य सामाजिक माध्‍यमे यांद्वारे ‘मंदिरातून वा घरातून हिंदूंना धर्मशिक्षण दिलेच पाहिजे’, असे संदेश प्रसारित होत असतात.

गंगा नदीचे आध्‍यात्मिक सामर्थ्‍य

गंगा ही केवळ नदी नसून ती श्रेष्‍ठतम तीर्थदेवता आहे. त्‍यामुळे भारतियांसाठी गंगा प्राणांहूनही प्रिय ठरते. भाविकांची पापे धुण्‍याचे आध्‍यात्‍मिक कार्य ईश्‍वरानेच तिला वाटून दिलेले आहे. गंगा स्नानाने शुद्ध करते, तर नर्मदा नदी नुसत्‍या दर्शनानेच मानवाला शुद्ध करते.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ साठी धनस्‍वरूपात अर्पण करून हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात सहभागी व्‍हा !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सन २०१२ ते २०२२ या कालावधीत दहा ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ यशस्‍वीपणे आयोजित करण्‍यात आली. यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’) आयोजित करण्‍यात आले आहे.

व्‍यष्‍टी भाव असूनही समष्‍टी भाव नसल्‍याने गुरुकृपेस अपात्र ठरणारे साधक !

‘काही साधकांमध्‍ये गुरु किंवा ईश्‍वर यांच्‍याप्रती व्‍यष्‍टी भाव असतो; पण समष्‍टी भाव तेवढा नसतो. ‘समष्‍टी गुरुकार्य तळमळीने करणे’, हे समष्‍टी भाव असण्‍याचे प्रमुख लक्षण आहे. साधकांमध्‍ये समष्‍टी भाव नसल्‍याचे दर्शवणारी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अनंतात जाण्‍याच्‍या प्रवासाची सिद्धता

मनुष्‍याला लहान-सहान प्रवासाला जायचे असले, तरी तो आधीपासून बरोबर न्‍यायच्‍या वस्‍तू, कपडेे,पैसे इत्‍यादींची सिद्धता करतो; पण अंती अनंतात जाण्‍याच्‍या प्रवासाची सिद्धता मात्र कधीच करीत नाही.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडून शिवणकलेत परिपूर्णता आणण्‍याच्‍या संदर्भात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. पार्वती जनार्दन यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

बाहेर शिवणकाम करत असतांना गिर्‍हाईकाने आपल्‍याला मापाला दिलेल्‍या कपड्याप्रमाणे मी शिवून देत होते. त्‍याचा कुठलाही प्रकारचा अभ्‍यास करत नव्‍हते. शिवणकामाची सेवा करायला आरंभ केल्‍यानंतर मला काही सूत्रांचा अभ्‍यास करायला मिळाला.

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्‍लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्‍याला पाझर फुटतो, त्‍याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्‍या दयाद्रवाने गुरु शिष्‍याला तारतात. 

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त असलेल्‍या रथोत्‍सवात सहभागी होण्‍यापूर्वी, सहभागी झाल्‍यावर आणि रथोत्‍सवानंतर सौ. सुचेता नाईक यांना आलेल्‍या अनुभूती

पंढरपूर येथे म्‍हटल्‍या जाणार्‍या भूपाळीमधील २ ओळी स्‍मरून त्‍या म्‍हटल्‍या जाणे

‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन’ प्रक्रियेच्‍या अंतर्गत स्‍वयंसूचना दिल्‍यावर बेंगळुरू (कर्नाटक) येथील साधिका सौ. कोमला श्रीवत्‍सन यांना त्‍यांच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट अन् आलेल्‍या अनुभूती !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना येणार्‍या सर्व समस्‍यांवर मात करण्‍यासाठी स्‍वयंसूचना घेण्‍याविषयी सांगितल्‍याची जाणीव होणे