‘यूपीआय’ ॲप्सच्या माध्यमातून चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे ?

‘यूपीआय’ म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस – ज्याद्वारे अनेक बँकांच्या अनेक खात्यांना भ्रमणभाषच्या एकाच ‘ऑनलाईन’ ॲपद्वारे एकत्र आणून पैसे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सरकारकडून उपलब्ध करण्यात आली आहे.

असात्त्विक अन् सात्त्विक पेय ग्रहण केल्याने (प्यायल्याने) व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम

सात्त्विक पेये प्यायल्याने व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर सकारात्मक परिणाम होऊन तिचे शारिरीक, मानसिक अन् आध्यात्मिक आरोग्य उत्तम रहाते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला स्वप्नात दिसलेले दृश्य !

मला स्वप्नात दिसले, ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात फिरत आहे. मी पहिल्या माळ्यावर आले. तिथे गुरुदेव २ साध्वींना मार्गदर्शन करत आहेत.

‘श्री गुरूंचे चरण’ ही जगातील सर्वांत सुरक्षित जागा !

‘सध्या आपत्काळामध्ये तरून जाण्याच्या दृष्टीने आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत. आपण विविध ठिकाणी सुरक्षित जागा बघत आहोत, तसेच सौर ऊर्जा आणि विविध वस्तू यांची सिद्धता करत आहोत. हे सर्व करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘ही सिद्धता आपण आज्ञापालन म्हणून करायचीच आहे.

पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असण्यामागील अध्यात्मशास्त्र

आपण बर्‍याचदा पहातो की, पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असतो. असे असण्यामागील आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील आणि सूक्ष्मातील अस्तित्वामुळे त्रास दूर होत असल्याच्या काळानुसार आलेल्या अनुभूती !

‘माझ्या जीवनात मोठी अडचण किंवा समस्या निर्माण झाली, तसेच माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर वाईट शक्तींची आक्रमणे झाली, तर केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच ती दूर झाली आहेत अन् आताही होत आहेत. या सर्व प्रक्रियेत मी अनुभवलेले विविध टप्पे आणि मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

धुळ्याजवळ मुंबई-आग्रा मार्गावर १६ तलवारींसह १० जणांना अटक

पोलिसांनी येथून १६ तलवारी बाळगणार्‍या १० जणांना अटक केली अाहे. मुंबई-आग्रा मार्गावरील हदखेड नाक्यावर या टोळीला अटक करण्यात आली. राजस्थानमधून या तलवारी महाराष्ट्रात आणल्या गेल्याचे समजते.

पुणे येथे ६ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात २१ फेब्रुवारी या दिवशी ६ गोवंशियांची कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ज्योतिषशास्त्राद्वारे उलगडलेली वैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मूळ प्रकृती ‘द्विस्वभावी’ आहे. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, तर्कशक्ती, बौद्धिक बळ इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्यात मूलतः होती.

शिक्षकपदावर नोकरी देण्याचे आमीष दाखवून ४६ जणांची फसवणूक !

शैलजा दराडे यांनी ‘दादासाहेब दराडे यांच्याशी काही संबंध नाही. तो माझ्या पदाचा अपलाभ घेऊन लोकांना फसवून नोकरी लावण्याचे आमीष देतो. त्याच्यासमवेत कसलाही व्यवहार करू नये’, अशी सूचना ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती, असे सांगितले.