येत्या १५ दिवसांत तब्येतीची विशेष काळजी घ्या !
नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार, मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळावेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.
नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार, मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळावेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.
‘केवळ ‘प्रतिदिन नेमाने व्यायाम करणे’ आणि ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे’, या दोनच गोष्टी नित्य आचरणात ठेवल्या, तर शरीर निरोगी रहाते. दुसरे काहीही करण्याची आवश्यकता रहात नाही, एवढे या २ कृतींना महत्त्व आहे !’
सनातन आश्रमाच्या परिसरात प्रवेश करतांना ‘स्वतःमध्ये एक वेगळीच ऊर्जा प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.
अन्य कोणतेही रंग एकमेकांत मिसळले जातात; पण काळा रंग कधीच मिसळला जात नाही. काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिले जाणे, यातून धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दिसून येते. आपण नकारात्मक स्पंदने ग्रहण करायची ? कि सकारात्मक स्पंदने ग्रहण करून आनंदी व्हायचे ? हे प्रत्येकाने ठरवावे.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !
पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !
२०.९.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या जवळच कवळे येथे रहाणार्या सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो.
मागील दोन मासांपासून माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे मी खोलीतच बसून असते. मला काही सुचत नसल्यामुळे मला काही सेवा करता येत नाही. मला स्वतःला नामजपही करता येत नाही; म्हणून भ्रमणभाषवर नामजप लावून ऐकते.
आजच्या लेखात आपण ४.६.२०२१ च्या रात्रीच्या हिंदी भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भारद्वाज पक्षी, पोपट आणि वातावरणातील दैवी सुगंध यांच्या माध्यमातून आनंदवार्ता दिली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !