हेदपाडा (जिल्हा नाशिक) येथे गर्भवती महिलेचा झोळीतून चिखलवाटेतून ३ कि.मी.चा प्रवास !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मूलभूत सुविधांची वानवा !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मूलभूत सुविधांची वानवा !
सलग सुट्ट्या आल्यावर वाहतूक कोंडी होते, हे लक्षात घेऊन अत्यावश्यक वाहनांना लवकर जाण्यासाठी मार्ग ठेवणे आवश्यक !
पोलिसांनी सापळा रचून इरफान सय्यद आणि रज्जाक रंगरेज यांना कह्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून ७२ ग्रॅम वजनाचा एम्.डी. हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
समीर वानखेडे आणि त्यांचे वडील यांनी मुसलमान धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदु-महार हे जात प्रमाणपत्र वैध आहे. यासह ते मुसलमान असल्याच्या संदर्भात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट समाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याच्या प्रकरणी शीव पोलिसांनी २ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !
‘नगरविकासमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय पालटू शकतात ?’, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे.
नाल्यातील गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याचा वेदनादायक प्रसंग गावकर्यांवर ओढवला. याविषयी त्यांनी अप्रसन्नतेचा सूर व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयामध्ये ३ ऑगस्ट या दिवशी संदीप लबडे या नगरविभागातील सर्वेक्षण करणार्या कर्मचार्याला ३ लाख रुपये मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये चालणार्या अपप्रकारांविषयी पुरो(अधो)गामी शब्दही उच्चारत नाहीत, हे लक्षात घ्या !