डायघर (ठाणे) येथील इमारतीचा भाग कोसळला : जीवितहानी नाही

मुंबई जवळील डायघर गावातील जयंता अपार्टमेंट या ५ मजली इमारतीचा काही भाग १२ ऑगस्टच्या रात्री बाजूला असलेल्या चाळीतील घरांवर कोसळला, तर उर्वरीत इमारत एका बाजूला झुकली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणालाही दुखापत झालेली नाही.

इस्लामी कट्टरतावादाकडे डोळेझाक !

हिंदूंनी पुरोगाम्यांच्या टीकेला धर्मशास्त्राने उत्तर दिले. त्यामुळे त्या सर्व टीकाकारांना पुरून हिंदु धर्म आजही टिकून आहे. याचे कारण मुळात हिंदु धर्मच सहिष्णु आहे; परंतु इस्लामविषयी जेव्हा प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्यांवर टीका करणार्‍यांना ठार मारले जाते !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ यांना बांधली राखी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि दापोली या तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्यात आली.

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत चोरी करणारा धर्मांध अटकेत

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करून महिलांच्या पैशांच्या पिशव्या हातोहात लांबवणार्‍या शहाजाद सय्यद या सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अमरावती येथे लाच घेणार्‍या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ! 

११ वर्षांनंतर दिलेला न्याय हा अन्यायच नव्हे का ?

हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी हिंदी चित्रपट ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले; म्हणून गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांनी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

भारत सरकारने चीनला तोंड देण्यासाठी काय सिद्धता केली आहे ?

‘चिनी सैन्याला लडाखमधील कडाक्याच्या थंडीचा सामना करता येत नसल्याने चीनने भारतीय सैन्याचा सामना करण्यासाठी ‘रोबो आर्मी’ आणि स्वयंचलित मानवरहित वाहने उभी केली आहेत.’

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या उमेदवारांना निवडून देणारे मतदारही गुन्हेगार आहेत !

‘प्राप्त माहितीनुसार गोव्याच्या विद्यमान विधानसभेत २८ टक्के आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.’     

वर्ष २०११ ते २०१५ मध्ये घडलेल्या गुन्ह्याच्या विरोधात वर्ष २०२२ मध्ये कृती करणारे पोलीस !

अपहाराची घटना १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत घडली.

अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणारी जनताच याला उत्तरदायी आहे !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही लोकसंख्येच्या मानाने आरोग्य केंद्रांची संख्या न्यून असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !