नामांतराला विरोध का ?

सहस्रो हिंदूंची हत्या करणार्‍या औरंगजेबाच्या नावाचा आग्रह करणार्‍यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली नामांतराला विरोध करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये. याउलट नामांतराने हिंदूंमध्ये होणारे मानसिक परिवर्तन हाच खरा विकास असून त्याआधारे हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांची पताका उंचावत जाणार आहे.

आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर वीर हिंदु हुतात्मे आजच्या भारतीय नेत्यांचा धिक्कार करतील !

आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्‍या लाखो बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी समाधान मिळू शकेल का ?’

पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त आयुर्वेदाची औषधे

काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे काही आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

रेल्वेतील गुन्हेगारीच्या पळवाटा आणि त्यावरील उपाययोजना !

रेल्वे पोलीस सातत्याने कर्तव्यावर असतांनाही गुन्हे अल्प न होण्याची बरीच कारणे आहेत.

gurupournima

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

ठाणे येथील लेखक दुर्गेश परुळकर, देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

भावसोहळ्याच्या वेळी तिन्ही हिंदुत्वनिष्ठांची आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१.६.२००६ या दिवशी मी नोकरीतून निवृत्त झाले. तोपर्यंत मी नोकरी आणि कुटुंब सांभाळून जमेल तशी थोडीफार साधना करत होते.

मृत्यूशी झुंज देतांना अखेरच्या श्वासापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करणारी नांदगाव, ता. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील कै. (कु.) संजीवनी सुशांत शेलार (वय २७ वर्षे) !

ती प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करत होती. ती त्यांच्याकडे त्रासाशी लढण्यासाठी बळ मागत होती. ‘तिच्याकडून अखेरच्या श्वासापर्यंत श्री गुरूंचे स्मरण होऊ शकले’, ही गुरुदेवांचीच कृपा आहे.