आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर वीर हिंदु हुतात्मे आजच्या भारतीय नेत्यांचा धिक्कार करतील !

श्री. विनोदकुमार सर्वाेदय

‘हे योग्य आहे की, आम्ही विध्वंसक आणि स्फोटक अमानवीय संस्कृतीचे वाहक नसून सृजनात्मक निर्मिती अन् रचनात्मक कार्यांची संस्कृती असणार्‍या समाजाचे अंग आहोत. अशा वेळी ‘आम्ही आमचे विरोधक आणि शत्रू यांच्याशी सहिष्णुतेने रहाणार अन् त्यांच्याशी कोणतेही वैमनस्य बाळगणार नाही’, असे का ? आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्‍या लाखो बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी समाधान मिळू शकेल का ?’

– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)