दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १३ जुलै २०२२

या अंकात वाचा…

  • गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या गुरुपरंपरेचा संदेश
  • गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षींनी केलेले मार्गदर्शन
  • सद्गुरूंविषयी भक्ती-भाव वृद्धींगत करणारे लिखाण

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !