मतदारराजा, सावध हो ! चेंडू आपल्या रिंगणात आला आहे !

गोव्यातील जनता सुशिक्षित, सुसंस्कृत, विवेकशील, धार्मिक आणि शांतीप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. आदर्श राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने इथे दिलेल्या आवश्यक घटकांचा ते नक्कीच विचार करतील, ही अपेक्षा ! या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध आणि सतर्क करण्याचा अन् त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !

काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला.

असदुद्दीन ओवैसी यांचे पूर्वज हिंदु असणे आणि आता असदुद्दीन अन् अकबरुद्दीन हे ओवैसी बंधू कट्टर हिंदुद्वेष्टे होणे !

‘भाग्यनगरातील (हैद्राबाद) गोशामहल विधानसभा क्षेत्राचे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या मते असदुद्दीन ओवैसी यांचेही पूर्वज हिंदूच होते. निजामाच्या कार्यकाळात त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला.

साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित लिहून पाठवा !

‘आपल्या लिखाणातून, अनुभूतींमधून इतरांना शिकायला मिळते, तसेच वाचकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना श्री प्रत्यंगिरादेवीविषयी मिळालेले दैवी ज्ञान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ झाला. या यज्ञाच्या संदर्भातील केले गेलेले सूक्ष्म परीक्षण देत आहोत.

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना स्वसंमोहन तंत्राविषयी आलेले विलक्षण अनुभव !

यजमानांच्या निधनामुळे श्रीमती अनुपमा देशमुख यांच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर, परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दैवी भेट आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती . . .

‘सतत साधनारत राहिल्याने शाश्वत आनंद मिळतो’, याची अनुभूती घेणार्‍या श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या छायाचित्रांच्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या तोंडवळ्याची वैज्ञानिक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण . . .