सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना होणारे विविध प्रकारचे त्रास आणि त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची वैशिष्ट्ये !

साधकांना सूक्ष्मातून ईश्वराकडून प्राप्त होणारे ज्ञान मिळत असतांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर विविध प्रकारचे त्रास होत आहेत. या त्रासांची विस्तृत माहिती येथे दिली आहे.

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले अनुभव !

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संमोहनशास्त्र आणि त्यांची सर्वज्ञता यांविषयी त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

एकाच परिवारातील १० सदस्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या संभाजीनगर येथील अद्वितीय देशपांडे परिवाराचे अभिनंदन !

साधना करून ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेले एकाच परिवारात १० सदस्य असणारे परिवार सनातनमध्ये विरळा आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा !

गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. प्रत्येकालाच यातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आचार्य देवव्रत यांच्या भाषणाचा सारांश असलेला हा लेख !