विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते. या षड्यंत्राच्या विरोधातही आपण जागरूक होऊन त्याला विरोध करणे आवश्यक आहे.

तृणमूल काँग्रेसशासित बंगालचा आतंकवादी चेहरा !

सद्यःस्थितीत बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे आणि अन्य जिहादी संघटनांमुळे धर्मांधांच्या देशविघातक कारवाया वाढलेल्या आहेत. ते रोखण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्यासह राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते !

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

स्मशानामध्ये ‘अश्मा’ ठेवण्याची सोय करावी, हेही शासनाला न सांगणारे लज्जास्पद लोकप्रतिनिधी !

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजसेवेविषयी मार्गदर्शन !

सहस्रचंद्रदर्शन शांती विधीनिमित्त प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचे हृद्य मनोगत अन् साधकांनी उभयतांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने…

संतवचने ः लोकशिक्षण देणारे ज्ञानभांडार !

संतांनी वेळोवेळी लोकांना दिलेली शिकवण म्हणजे त्यांची अमृतवचनेच होत. संतवचनांतून पराभूतपणाची वृत्ती नाहीशी होऊन दैवी गुणांची जोपासना होण्यास साहाय्य होते. जीवनात अंतर्बाह्य पालट होतात. म्हणूनच संतवचने ही सहजसोप्या भाषेत लोकशिक्षण देणारे ज्ञानभांडार आहे.

राहू आणि केतू यांच्या दोषनिवारणार्थ उपासना अन् साधना आवश्यक !

प्रत्येक घराण्यात काही ना काही दोष असतातच. काहींना ते समजतात, तर काहींना ते समजत नाहीत. नोकरी, धंदा, व्यवसायात यश न येणे, नित्याने काही ना काही अडथळे येणे. हे सर्व अतृप्त आत्म्याचे दोष असतात.’

तमिळनाडूमध्ये देवदर्शनाला गेल्यानंतर सौ. सायली करंदीकर यांना आणि त्यांचे पती श्री. सिद्धेश करंदीकर यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् तिरुपति आहेत’, याची मिळालेली प्रचीती

श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूमधील देवळांच्या दर्शनांसाठी बोलावले होते. तेव्हा आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात या प्रयोगातील काही साधकांच्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.

प.पू. दास महाराज – दास्यभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण !

वाईट शक्तींनी महाराजांवर अनेक प्राणघातक आक्रमणे केली. महाराजांनी ती परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतच यशस्वीपणे परतून लावली. ते पाहून ‘त्रेतायुगात मारुतीने श्रीरामाची सेवा कशी केली असेल !’, याची प्रचीती आली.