छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंची वोट बँक सिद्ध केली’, या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे सातारा जिल्ह्यात पडसाद !

कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे १७ डिसेंबरच्या रात्री काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचे पडसाद सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.

घणसोली येथे शाळेत १८ विद्यार्थी कोरोनाबाधित !

घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत १८ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून त्यांना उपचारासाठी वाशी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

शिवरायांनाही पुरोगामी ठरवणारे काँग्रेसी लोंढे !

छत्रपतींचा खोटा इतिहास सांगून हिंदुत्वनिष्ठांचे हिंदुत्व पातळ करायला निघालेले लोंढे यांच्यासारखे करत असलेले वैचारिक प्रदूषण रोखणे अपरिहार्य आहे.

गोवंशियांच्या हाडांपासून तेल आणि पावडर सिद्ध करणार्‍या कारखान्यावर पोलिसांची धाड !

या धाडीमध्ये पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. या ठिकाणी मांस आणि हाडे यांची भुकटी करून लोखंडी कढईत ते वितळवण्यात येत होते.

हलाल प्रमाणपत्र रहित करावे यासाठी शासनाला निवेदन देणार !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा निर्धार

पंजाबच्या काँग्रेस सरकारचे ख्रिस्ती प्रेम जाणा !

पंजाबमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करून तेथे बायबल आणि ख्रिस्ती धर्म यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ख्रिस्त्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी केली.

‘स्टँड अप कॉमेडी’ (एकपात्री विनोदी कार्यक्रम)च्या माध्यमातून हिंदु देवतांचा होणारा अवमान रोखला गेला पाहिजे ! – अधिवक्त्या मणि मित्तल, सर्वोच्च न्यायालय

मुनव्वर फारुकी अशा साखळीचा हिस्सा आहे, ज्याचा आरंभ एम्.एफ्. हुसेनपासून झाली होती.

सनातन हिंदु धर्म आणि क्रांतीकारक यांच्याविषयी आंध्रप्रदेशमध्ये प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांना ख्रिस्ती प्रचारकांकडून होणारा विरोध !

कुठे दिवसागणिक हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान करणारे हिंदी चित्रपट, तर कुठे राष्ट्र, हिंदु धर्म अन् देवता यांचा गौरव करणारे ‘तेलुगु’ भाषेतील चित्रपट !

साश्रू नयने अर्पितो आपणांस कृतज्ञतेसह श्रद्धांजली ।

असंख्य वीर बिपीन होतील । आपल्या अदृश्य सूक्ष्म प्रेरणेतून ।
अतुल, अपूर्व, अजिंक्य भारत । साकारेल अपुल्या बलीदानातून ।।