विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही. जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत आणि जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार. या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ आहेत ! ‘जगात केवळ इस्लाम धर्म आहे’, असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांविषयी कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात. हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते. या षड्यंत्राच्या विरोधातही आपण जागरूक होऊन त्याला विरोध करणे आवश्यक आहे. हिंदूंनी आता पुढे येऊन याविरोधात न्यायालयीन लढा दिला पाहिजे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते
विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते
नूतन लेख
- शिक्षणाचे माध्यम वा व्यवहाराचे साधन स्वभाषाच हवी !
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप)) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
- मुसलमानबहुल भागांत अल्पसंख्य हिंदूंची स्थिती ! हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्यांना सरकार कधी धडा शिकवणार ?
- धर्मांधांच्या ‘इकोसिस्टम’मध्ये (यंत्रणेमध्ये) असणार्या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !
- गुन्हेगार ‘मुद्दाम’ कृत्य करतो, हे पोलिसांना कळत कसे नाही ? कुणी अपघात घडवण्याचे कृत्य कधी चुकून करील का ?